ग्रामपंचायत सारस्ते

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

गावामध्ये विविध उपक्रम राबवले आहेत

शौचालय वापर

29

शौचालय वापर आणि देखभाल याअनुषंगाने ग्रामस्थांचे प्रबोधन करताना

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन

32

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत पूर्ण झालेली कामे

गावातील सांडपाण्याचे ९० % शोषखड्डे, परसबाग इत्यादी व्दारे शास्त्रशुध्द व्यवस्थापनकरण्यात आलेले आहे.

श्रमदान व लोकसहभागातून स्वच्छ गाव मोहिमेकडे

36

सारस्ते ग्रामपंचायतने गावामध्ये स्वच्छ भारत अभियान व ग्रामीण स्वच्छता अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवले आहेत. यामुळे गावात स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला जात आहे.